आता ठरलं ! शिंदे गट जाणार भाजपसोबत ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुबंई : वृत्तसंस्था राज्यात सत्तेचा तिढा दोन दिवसापासून सुटता सुटत नाही होता पण आज सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. सेनेला मोठं भगदाड पाडलं. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना … Continue reading आता ठरलं ! शिंदे गट जाणार भाजपसोबत ; व्हिडीओ तुफान व्हायरल