उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर!

मुबंई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वावटळीचा पुढचा अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली असताना दुसरीकडे आता त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता … Continue reading उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर!