उद्धव ठाकरेंनी आपले आमदार IPL मध्ये खेळवावे

रत्नागिरी : शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याने राज्याच्या राजकरणाला मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे स्वपक्षातूनच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप युवानेते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर टिका करण्याची संधी सोडलेली नाही.   शिवसेनेचे … Continue reading उद्धव ठाकरेंनी आपले आमदार IPL मध्ये खेळवावे