खून करणाऱ्या ‘त्या’ सिरीयल किलरला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

जळगाव :प्रतिनिधी सोन्याच्या दागिण्यासाठी तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनेत रुमालाने गळा आवळून खून करून गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक गुन्ह्याची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून संशयित मुकुंदा ऊर्फ बाळू बाबूलाल लोहार (वय-३०) रा. चौधरीवाडा, किनगाव ता. यावल याने तीनही गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेली … Continue reading  खून करणाऱ्या ‘त्या’ सिरीयल किलरला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश