‘तलवारीस तलवार भिडणार’; एकनाथ शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांसह पुकारलेलं बंड आणखी तीव्र करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या जवळपास ३५ आमदारांसह फोटोशूट करत पक्षनेतृत्वाला आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून या भूमिकेचं प्रतिबिंब शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातही उमटलं … Continue reading ‘तलवारीस तलवार भिडणार’; एकनाथ शिंदेंचे शक्तिप्रदर्शन