नव्या मुख्यमंत्री शिंदेंकडे इतकी कोटींची संपत्ती

मुंबई: वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात भाजपची सत्ता आणि मुख्यमंत्री होईल असे वाटत असताना प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. एक रिक्षा चालक, कट्टर शिवसैनिक, नगरसेवक, आमदार आणि मंत्रीनंतर आता शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. शिंदे यांचा जन्म १९६४ साली सातारा जिल्ह्यातील … Continue reading नव्या मुख्यमंत्री शिंदेंकडे इतकी कोटींची संपत्ती