पवारसाहेब व सोनियाजींनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तानाट्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेत आपली भूमिका स्पष्ट केली. माझा आवाज कमी असेल तर तो करोनाचा परिणाम आहे. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, मी बोलणार आहे. करोनासारख्या भयानक संकटाशी आपण लढलो. मला प्रशासन माहिती नव्हती, मात्र येत्या दोन तीन महिन्यात करोना आला, आपण … Continue reading पवारसाहेब व सोनियाजींनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे