पेट्रोलपंप चालकाची १२ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रहिवासी असलेल्या व्यक्तीचे पाल येथे पेट्रोल पंप आहे त्याने आपल्याकडे कामाला असलेल्या मॅनेजरला लग्नासाठी ८ लाख तर पेट्रोलपंपाच्या व्यवहारात मॅनेजरने अफरातफर करुन मालकाची तब्बल १२ लाख १७ हजार ७९५ रुपयात फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, पैसे मागितले असता पेट्रोलपंप मालकाला धमकी दिल्याचा प्रकार शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ घडला आहे. … Continue reading पेट्रोलपंप चालकाची १२ लाखात फसवणूक ; गुन्हा दाखल