पोलिस महिलेच्या अंगावर धावून जाणारे उद्धव ठाकरेंचे सैनिक? मनसेने डिवचले

मुंबई : वृत्तसंस्था शिवसैनिक बंडखोरांच्या विरोधात तर बंडखोरांचे समर्थक आपल्या नेत्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले आहेत. यात शिवसैनिक आणि शिंदे यांचे समर्थक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आलेत त्यावेळी शिवसैनिक महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेलेत. पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावरून मनसेने डिवचलं आहे. महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे उद्धव ठाकरेंचे सैनिक? महिला पोलिसांच्या अक्षरशः अंगावर धावून जाणारे … Continue reading पोलिस महिलेच्या अंगावर धावून जाणारे उद्धव ठाकरेंचे सैनिक? मनसेने डिवचले