बंडखोर आमदारांचा आलिशान हॉटेलात मुक्काम ; बघा कसे आहे हॉटेल

सूरतच्या दममस रोडवरील ला मेरिडियन हॉटेल शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या वास्तव्यामुळे चर्चेत आले आहे. पंचतारांकित सुविधांनी सूसज्ज असणारे हे हॉटेल अत्यंत आलिशान आहे. त्यामुळे देशच नव्हे तर परदेशांतील पाहुण्यांनाही हे हॉटेल भूरळ घालते. विशेष म्हणजे मागील IPL हंगामापूर्वी महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघही याच हॉटेलात थांबला होता. तब्बल 170 खोल्यांच्या या हॉटेलात स्विमिंग पूल व जिमसह सर्वच … Continue reading बंडखोर आमदारांचा आलिशान हॉटेलात मुक्काम ; बघा कसे आहे हॉटेल