मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो, असं म्हणत शिंदेंनी शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे … Continue reading मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…