या समीकरणाने फडणवीस होऊ शकतात पुन्हा मुख्यमंत्री

मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शिंदे काल विधानपरिषदेसाठी झालेल्या मतदानानंतर नॉट रिचेबल झाले आहेत. शिंदेंसोबत २२ आमदार आहेत. या सोबत आणखी ४ आमदारांनी देखील शिंदे यांना पाठिंबा … Continue reading या समीकरणाने फडणवीस होऊ शकतात पुन्हा मुख्यमंत्री