राजकारण तापलं ; शिंदेंच्या बंडात देवेंद्र फडणवीसांची एंट्री

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात खूप मोठी कलाटणी मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बंडखोर आमदारांशी संवाद साधला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात बंड पुकारले आहे. या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी … Continue reading राजकारण तापलं ; शिंदेंच्या बंडात देवेंद्र फडणवीसांची एंट्री