राज्याचा सत्तासंघर्षात : शिंदेंना मुख्यमंत्री करा ; बंडखोर आमदारांची मागणी
मुंबई : वृत्तसंस्था बंडखोरी केलेले आमदार गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय झाला आहे कि, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी एकमुखी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. मात्र, आता बंडोखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाला … Continue reading राज्याचा सत्तासंघर्षात : शिंदेंना मुख्यमंत्री करा ; बंडखोर आमदारांची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed