शरद पवारांचे मोठं विधान ; राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर मग…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तासंघर्षावरुन राज्यातील कायदा – सु्व्यवस्था बिघडली तर राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील अशी चर्चा आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असं मला वाटत नाही. पण राष्ट्रपती राजवट लागली तर मग मध्यावधी निवडणुका होतील.’ … Continue reading शरद पवारांचे मोठं विधान ; राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर मग…