हा आमदार शिंदे यांच्या हातून निसटला ; वाचा थरारक प्रसंग

मुंबई :एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेलं, याचा पहिला प्रसंग समोर आला आहे. शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदेच्या गळाला लागले होते. मात्र शिंदेचा मनसुबा आणि त्यांचा डाव कळताच कैलास पाटील मोठ्या शिताफिने त्यांच्या तावडीतून निसटले. त्यांनी तिथून थेट मातोश्री गाठली आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग शिवसेना पक्षनेतृत्वासमोर कथन … Continue reading हा आमदार शिंदे यांच्या हातून निसटला ; वाचा थरारक प्रसंग