• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

आमचे घर राष्ट्रवादीचे घर अभियानास शुभारंभ !

आम्ही सदैव साहेबांसोबत... स्टिकर द्वारा राष्ट्रवादीचे विचार जनमानसात पोहोचवणार... प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे 

Team Jalgaon Mirror by Team Jalgaon Mirror
September 6, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आमचे घर राष्ट्रवादीचे घर अभियानास शुभारंभ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२३

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे आणि रा. कॉ. जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे -खेवलकर यांच्या संकल्पनेतून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” या अभियानास मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निंबोल तालुका रावेर या गावापासून शुभारंभ करण्यात आला.या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टिकर घराघरात दर्शनी भागावर चिकटविण्यात येणार आहे या स्टिकर वर “आम्ही सदैव साहेबां सोबत” लढा विचारांचा जनतेच्या हिताचा असा उल्लेख करण्यात आला असुन खा.शरद पवार साहेब व आ. एकनाथराव खडसे, ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, ॲड रोहिणी ताई खडसे यांचे फोटो आहेत.

रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतील राष्ट्रवादी काँग्रेसची मतदार संघात काढलेली जनसंवाद यात्रा ही अत्यंत यशस्वी झाल्याने राज्यात चर्चेचा विषय झाली होती. त्या जनसंवाद यात्रेनंतर आता “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” हे अभियान सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रमाचाच एक भाग आहे.

 

या अभियानातुन अतिशय आकर्षक स्टिकरच्या माध्यमातून गावागावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पोचवली जाणार आहेत.

आज रावेर तालुक्यातील निंबोल येथे मोहन काशिनाथ पाटील यांच्या घरावर या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचे स्टिकर चिकटवून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर” अभियानाचा शुभारंभ करण्यात आला,यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की,” मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा.शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे.

आगामी काळात राष्ट्रवादीचे विचार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. या अभियानांतर्गत कुटुंबांपर्यंत पोहोचून “आमचे घर राष्ट्रवादीचे घर ” ही संकल्पना नागरिकांच्या मनामनात रुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शरद पवारसाहेबांचे कार्य पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा पक्ष आहे.छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

 

मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू असून साहेबांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, आर्थिक, कृषी, सहकार, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, इत्यादि क्षेत्रातील कार्य उत्तुंग आहे. त्यांचें कार्य आपल्याला जनसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी आता सज्ज व्हायचे आहे.कितीही कठिण प्रसंग आले तरी महाराष्ट्रातील जनता सदैव शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. आपल्याला आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबुत संघटन निर्माण करायचे असून सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे नागरिक पदाधिकारी यांनी आमचे घर राष्ट्रवादीचे घर अभियानात मोठया संख्येने सहभागी व्हावे” असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले.

 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष, पं स सदस्य दिपक पाटील, मोहन पाटील ,हिरालाल पाटील ,गोकुळ पाटील ,सुनिल पाटील, निलेश पाटील, प्रदीप साळुंखे, जितेंद्र (भैय्या) पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #maharashtrancp#marathinewspoliticspolitics news

Related Posts

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !
क्राईम

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

September 28, 2023
गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !
क्राईम

गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

September 28, 2023
भरधाव ट्रक रिक्षावर उलटला : ४ जणांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रक रिक्षावर उलटला : ४ जणांचा जागीच मृत्यू

September 28, 2023
माणुसकीला काळिमा : अल्पवयीन मुलगी विवस्त्र अवस्थेत लोकांकडे मागत होती मदत !
क्राईम

माणुसकीला काळिमा : अल्पवयीन मुलगी विवस्त्र अवस्थेत लोकांकडे मागत होती मदत !

September 28, 2023
‘पिक्चर अभी बाकी है’ : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विरोधकांना इशारा
जळगाव

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय : ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी जाहीर !

September 27, 2023
धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !
क्राईम

धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !

September 27, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

September 28, 2023
गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

September 28, 2023
शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

September 28, 2023
रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

September 28, 2023

Recent News

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ब्रेक फेल टेम्पो घुसल्याने दोघांचा मृत्यू !

September 28, 2023
गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

गणेश विसर्जनादरम्यान चार जण बुडाले !

September 28, 2023
शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

September 28, 2023
रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

रिक्षासह दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात !

September 28, 2023

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group