• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह

मोहराळा येथील घटना : कुटुंबाकडून घातपाताचा संशय; गावात तणावपूर्ण वातावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बेपत्ता तरुणाचा विहिरीमध्ये आढळला मृतदेह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जून २०२५

यावल तालुक्यातील मोहराळा येथील गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी विहिरीत मृतदेह आढळून आला. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण होत संतप्त जमावाने एकाचे चारचाकी वाहन फोडले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. एका कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेतले आहे. मोहराळा गावातील साहिल शब्बीर तडवी (वय 19) हा 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला मात्र, तो कुठेच मिळून आला नाही. म्हणून यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी मोहराळा गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेत विहिरीत मिळून आला. तरुणाच्या मृतदेहाची माहिती गावात मिळताच जमावाने गावातील एका कुटुंबावर घातपाताचा संशय व्यक्त करीत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, हवालदार सुनील पाटील, अमित तडवी हे दाखल झाले.

पोलिसांनी गावातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. रात्री 8.15 वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून कुटुंबियांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला होता तर गावात हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी, सागर कोळी यांसह कर्मचारी तैनात केले आहे

Related Posts

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !
क्राईम

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

वाॅटर हिटरचा शॉक; पाचोर्‍यातील फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

marhan
क्राईम

‘या रस्त्याने जाऊ नकोस’ म्हणत वाद; लोखंडी पाईप व फायटरने हल्ला

March 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026
मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

मोठी बातमी : मुंबई विधानभवनाला बॉम्ब धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group