• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शेताच्या बांधावर झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रीन क्रेडिटचा लाभ द्या

केंद्राच्या ग्रीन क्रेडिट अधिसुचनेवर माजी आमदार साहेबराव पाटलांची हरकत वजा सूचना

Team Jalgaon Mirror by Team Jalgaon Mirror
September 5, 2023
in राजकीय, प्रशासन, राज्य, सरकारी योजना
0
maji amdar sahebrao patil

maji amdar sahebrao patil

Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव : केंद्र शासनाकडून नव्याने तयार होऊ घातलेल्या ‘ग्रीन क्रेडिट कार्यान्वयन नियम २०२३’ मध्ये शेताच्या बांधावर झाडे लावलेल्या व वनशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या झाडांचे कार्बन क्रेडिट चे मूल्यांकन करून विकसित देशातील कार्बन उत्सर्जित करणाऱ्या उद्योगांना या शेतकऱ्यांकडून कार्बन क्रेडिट घेण्याचे कायदे करावेत अशी हरकत वजा सूचना कृषिभूषण व वनश्री पुरस्कार विजेते माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केंद्रशासनाकडे व पर्यावरण ,वन जल वायू परिवर्तन मंत्रालयाकडे पाठवली आहे.

केंद्र शासनाने ‛मिशन लाईफ’ अंतर्गत २६ जून २०२३ रोजी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम २९ (३)(२) अंतर्गत ग्रीन क्रेडिट कार्यांन्वयन नियम २०२३ बनवण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यावर देशभरातून हरकती मागवल्या आहेत. या अधिनियमांतर्गत व्यक्ती ,शेतकरी ,उद्योजक ,संघटना ,सहकारी समिती , वन शेती करणारे की जे पर्यावरणाच्या संदर्भात सकारात्मक पावले उचलत आहेत. पर्यावरण समृद्धीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना ग्रीन क्रेडिट च्या स्वरूपात प्रोत्साहनपर मदत करून एक बाजार आधारित रचना करण्याचा उद्देश आहे.

विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगातून कार्बन उत्सर्जित केला जातो. मात्र आपल्या देशासारखे विकसनशील देशातील शेतकरी ग्लोबल वॉर्मिंग ,जल वायू परिवर्तन सारख्या आपत्तीतून बचाव करण्यासाठी मोठे योगदान देतात. बांधावर झाडे लावणे ,वनशेती करणे या माध्यमातून शेतकरी ऑक्सिजन निर्मिती करतात. शासनाकडून कार्बन नियंत्रित करण्याची उपाययोजनेसाठी आग्रह करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावर लावलेल्या झाडांचे आणि वनशेतीचे मूल्यमापन होऊन ग्रीन क्रेडिट मोजले जावे आणि त्याचे काही मूल्य असावे. आणि कार्बन उत्सर्जित करणाऱ्या सर्व उद्योगांना शेतकाऱ्यांकडूनच कार्बन क्रेडिट घेण्यासंदर्भात कायदा या अधिनियमात केला पाहिजे अशी सुचना कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्राचे पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव ,राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे , सेक्रेटरी लीना नंदन यांच्यासह विविध विभागांकडे पाठवल्या आहेत. यासोबत साहेबराव पाटील यांनी स्वतः पर्यावरणावर मात करण्यासाठी ऑक्सिजन पार्क निर्माण केला असल्याचा दाखला देखील शासनाला दिला आहे. त्यांनी स्वतः ११ एकर क्षेत्रात ऑक्सिजन निर्माण करणारे ५ हजार महोगणी वृक्ष आणि २५ एकर क्षेत्रात ११ हजार सागवानी वृक्ष लावले आहेत. पृथ्वी ,वायू ,जल अग्नी आणि आकाश या संबंधित पूरक जीवनशैली अमलात आणण्यासाठी ऑक्सिजन पार्क सारख्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे

Tags: farmer schemeGreen creditGreen credit notificationMLA sahebrao patilग्रीन क्रेडिट

Related Posts

‘पिक्चर अभी बाकी है’ : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विरोधकांना इशारा
जळगाव

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय : ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी जाहीर !

September 27, 2023
धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !
क्राईम

धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !

September 27, 2023
मोबाईलच्या भीषण स्फोटमध्ये तीन गंभीर जखमी !
क्राईम

मोबाईलच्या भीषण स्फोटमध्ये तीन गंभीर जखमी !

September 27, 2023
गणेश भक्ताच्या अंगावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू !
क्राईम

गणेश भक्ताच्या अंगावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू !

September 27, 2023
A fire broke out at the climax of the Ganapati festival in Pune!
आणखी

पुण्यातील गणपती देखाव्याच्या कळसाला लागली आग !

September 26, 2023
बापरे : जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु !
जळगाव

बापरे : जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु !

September 26, 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

April 15, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘पिक्चर अभी बाकी है’ : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला विरोधकांना इशारा

मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय : ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी जाहीर !

September 27, 2023
युवा शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल ; कारण वाचून बसेल धक्का !

युवा शिक्षकाने उचलले टोकाचे पाऊल ; कारण वाचून बसेल धक्का !

September 27, 2023
धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !

धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये राडा : व्हिडीओ पाहून बसेल धक्का !

September 27, 2023
चाळीसगाव : पतीने केला पत्नीचा क्रूर पद्धतीने खून !

चाळीसगाव : पतीने केला पत्नीचा क्रूर पद्धतीने खून !

September 27, 2023

Recent News

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group