जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२४
तेली समाज वधुवर परिचय मेळाव्याचा फॉर्म प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या व समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
शारदा एज्युकेशनल फाऊंडेशन व संताजी बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा तेली समाज वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून २९ डिसेंबर २०२४ रोजी खानदेश सेंट्रल मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. आज रोजी परिचय मेळाव्याच्या फोर्मचे प्रकाशन समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सौ शांताबाई शांताराम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विजय चौधरी संतोष चौधरी रामचंद्र चौधरी दिगंबर चौधरी शिवलाल चौधरी मणिलाल चौधरी विनोद चौधरी भोला चौधरी प्रदीप चौधरी बबन चौधरी पांडुरंग चौधरी विनोद चौधरी नंदू चौधरी शोभा चौधरी निर्मला चौधरी डॉक्टर सुषमा चौधरी मंगला चौधरी कैलास चौधरी आनंदा चौधरी भगवान चौधरी अशोक चौधरी दिलीप चौधरी निलेश चौधरी शिवाजी चौधरी नारायण चौधरी एडवोकेट महेंद्र चौधरी अशोक चौधरी सी आर चौधरी योगराज चाधरी सुनील चौधरी शिवाजी पाटील शिवाजी चौधरी अविनाश चौधरी अनिल सुरळकर भारत चौधरी संजय चौधरी मोतीलाल पाटील गजानन पाटील गजानन पाटील एकनाथ चौधरी शांताराम चौधरी कैलास चौधरी संदीप चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा चौधरी यांनी तर आभार विशाल पाटील यांनी व प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशिष चौधरी राहुल चौधरी पंकज चौधरी बंटी चौधरी प्रदीप चौधरी मयुरेश चौधरी सागर चौधरी बापू चौधरी मोहित चौधरी नरेंद्र सोनवणे कन्हैया चौधरी समाधान चौधरी यांनी सहकार्य केले