एसपी साहेब तुमच्या ‘त्या’ कारवाईच्या कार्याला सलाम ; पण जरा इकडेही बघाच…

जळगाव मिरर | संदीप महाले  गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहर नेहमीच चोरी, मारामारी, खंडणी, खुनासह गुटखामाफिया वाळूमाफिया यांच्या घटनेने नेहमीच चर्चेत असतो मात्र नुकतेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढलेल्या एका आदेशामुळे जळगाव शहरातील अल्पवयीन मुलं दुचाकी हाती घेत नसल्याने पोलीस अधीक्षकांचे जळगावकर नागरिकांतर्फे कौतुक होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहरातील गुन्हेगारी … Continue reading एसपी साहेब तुमच्या ‘त्या’ कारवाईच्या कार्याला सलाम ; पण जरा इकडेही बघाच…