• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ : घरातून पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबविले !

भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।

गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक गावामध्ये मध्यरात्री चोरीचे सत्र वाढले आहे. अशीच एक घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्याा घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबविल्याची घटना बुधवार १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावातील रहिवासी असलेले नरसिंग काकडीया वसावे (वय २५) हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकिच्या घरात भाडेकरू आहेत. शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडे तत्वाने राहतात. बुधवारी रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाजाची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्याने घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, 18 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वसावे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदवली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.

Related Posts

तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !
क्राईम

June 17, 2025
१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !
जळगाव

कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे फुलाचा वर्षाव व गुलाबाचे फुले देऊन स्वागत व पुस्तक वाटप !

जळगाव एलसीबीने केला दरोडेखोराचा थरारक पाठलाग : आरोपी जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !

तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह : ऑनलाईन रम्मीचा नाद, संपूर्ण परिवार संपल !

June 17, 2025
१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

१३ वर्षीय बालकाची गळा चिरून निर्घृण हत्येने जळगाव जिल्हा हादरला !

June 17, 2025
प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !

प्रजापत नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात : मनपाचे दुर्लक्ष !

June 17, 2025
कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

कृषी पर्यटनासह गो-सेवेचा अनोखा संगम असणारे खान्देशातील एकमेव : नंदग्राम गोधाम !

June 17, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group