पालकमंत्री गुलाबराव पाटीलसह १ आमदार शिंदेकडे गुवाहाटीला रवाना

जळगाव : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांनी तापवून ठाकरे सरकारला गॅसवर ठेवले होते तर आज खान्देशची मुलुख मैदान तोफ  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले … Continue reading पालकमंत्री गुलाबराव पाटीलसह १ आमदार शिंदेकडे गुवाहाटीला रवाना