• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटीलसह १ आमदार शिंदेकडे गुवाहाटीला रवाना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 22, 2022
in जळगाव, राज्य
0
ना.गुलाबरावांचे तीन शिलेदार शिंदेच्या गळाला
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : प्रतिनिधी
राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांनी तापवून ठाकरे सरकारला गॅसवर ठेवले होते तर आज खान्देशची मुलुख मैदान तोफ  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले आहेत. दोन्ही नेते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणूक आटोपताच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार त्यात असल्याचे स्पष्ट झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे वृत्त काल प्रकाशित होत होते, दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील दिसून आले होते. माध्यमांना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिली होती. गुलाबराव पाटील यांची मुलुख मैदान तोफ अशी देखील ओळख आहे.
गुलाबराव पाटील यांच्यासोबत काल दिसून आलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील नॉट रिचेबल येत आहे. जळगावातील सेनेची चारही आमदार फुटल्याचे निश्चित झाल्यानंतर शेवटचे आमदार देखील फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका वृत्तानुसार आ.चंद्रकांत पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत असून दुसरीकडे त्यांना ना.एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचे देखील म्हटले जात आहे.

Related Posts

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group