• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अकरावीच्या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून करुण अंत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
अकरावीच्या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून करुण अंत
Share on FacebookShare on Twitter
बोदवड  : प्रतिनिधी
कॉलेज सुटल्यावर घरी जाताना रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले. तृप्ती भगवान चौधरी असं दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. इयत्ता अकरावीत शिक्षण घेणारी 17 वर्षीय तृप्ती तोल गेल्याने रिक्षातून खाली पडली होती. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात ही घटना घडली. तृप्ती चौधरीला अपघातात गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर जखमी अवस्थेत जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्तीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.

Related Posts

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !
क्राईम

June 30, 2025
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे थोडे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

June 30, 2025
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group