• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

असा कसा प्रियकर ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 25, 2022
in क्राईम
0
असा कसा प्रियकर ?
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद: म्हणतात ना प्रेम आंधळे असते, पण याच आंधळ्या प्रेमाचा फायदा घेऊन एका २१ वर्षीय तरुणाने अनेक मुलींना लाखो रुपयांचा गंडा घातला. त्याची प्रेम कहाणी ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला. कारण हा तरुण मुंबईतील १६ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्या आईचे ५ लाखांचे सोने घेऊन फरार झाला. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत अशा अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळात अडकवून फसवले आहे. प्रफुल्ल रमेश जगताप (२१, रा. माऊलीनगर, बीड बायपास) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल हा मुंबईतील गोवंडी भागातील इमारतीमध्ये राहत होता. त्याच इमारतीमधील एका व्यावसायिक दाम्पत्याच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीस त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान आपल्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगत, तिच्या आईची एक सोन्याची पोत आपल्या आईला घालण्यासाठी देण्याची मागणी केली. मुलीनेही त्याला आपल्या घरी नेत घरातील कपाट उघडले. याचवेळी घरात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर प्रफुल्लची नजर पडली आणि तो मुलीला धक्का देत सोने घेऊन फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याला शोधत होते. मात्र अखेर औरंगाबाद शहर पोलिसांनी प्रफुल्लला पकडले.
अनेक मुलींना लावला चुना
विशेष म्हणजे चोरी केलेले सोने प्रफुल्लने आपल्या दुसऱ्या एका मैत्रीणीच्या मदतीने सोनाराकडे गहाण ठेवले होते. तसेच त्याच्या मोबाईल फोनमध्ये अनेक गर्लफ्रेंडची छायाचित्रे सुद्धा आढळून आली. त्यामुळे प्रफुल्लने यापूर्वी सुद्धा अनेक मुलींना अशाचप्रकारे फसवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. आता या प्रकरणातील चौकशीदरम्यान याबाबत अनेक खुलासे होऊ शकतात. पण त्याच्या या प्रेम कहाण्या ऐकून पोलिस सुद्धा चक्रावले होते.

Related Posts

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !
क्राईम

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !
क्राईम

शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

June 28, 2025
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले
क्राईम

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संवेदनशीलतेमुळे 80 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले

June 28, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे थोडे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

June 30, 2025
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group