• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

आज या राशीतील लोकांना होणार अचानक धनलाभ

दैनिक राशिभविष्य दि ११ मे २०२२ बुधवार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2022
in Uncategorized, राशिभविष्य
0
आजचे राशिभविष्य दि 23 मार्च 2022 बुधवार
Share on FacebookShare on Twitter

मेष– आज तुम्हाला स्वत:ची खरी किंमत कळेल. मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. नव्या व्यक्तींशी ऑनलाईन गप्पा झाल्यामुळे उत्साह वाढेल. राजकारणातील व्यक्तींना एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता. दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.वृषभ– मानसिक चढउतार अनुभवायला मिळतील. मात्र, कोणत्याही गोष्टीची फार चिंता करू नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले एखादे प्रकरण मार्गी लागेल. नोकरीच्या ठिकाणी वातावरण योग्य असणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन– अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. वैयक्तिक आणि कौंटुबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवाल. दिवस चांगला होती. मोठ्या पदावरील लोकांसोबत भेट होवू शकते. या भेटींचा फायदा तुम्हाला येत्या काही दिवसांत नक्की होईल.

कर्क– अचानक धनलाभ झाल्याने मोठा फायदा होईल. अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस चांगला आहे.

सिंह– एखाद्या व्यक्तीशी संबंध सुधारतील. आत्मविश्वासाने काम करा, पण हट्टीपणा दाखवू नका. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल. नोकरीच्या ठिकाणी अलर्ट राहा. कुटुंबाचा देखील विचार करा. सर्व अडचणींमधून मार्ग निघेल. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करून दिवस वाईट करू नका.

कन्या– नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक आवक वाढण्याची शक्यता. पुस्तकं वाचाल. बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल. काही काळ संयम ठेवा, सर्व काही मार्गी लागणार आहे. प्रवासाचा बेत आखाल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ– एखाद्या कामात पुढाकार घेतल्यास फायदा होईल. कामाचा व्याप वाढेल, मेहनत करावी लागेल. मात्र, एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळेल. त्यामुळे भविष्यात फायदा होईल. वायफळ खर्च करू नका.

वृश्चिक– तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.

धनु– कुटुंबियांच्या सहकार्यामुळे काही कामे मार्गी लागतील. नोकरी आणि व्यवसायातील तणाव दूर होण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील.

मकर– आजचा दिवस खूप बिझी असेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकुल ठरेल. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करून दिवस वाईट करू नका.

कुंभ– नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल.

मीन– आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल.

Related Posts

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Uncategorized

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मुलांच्या कामगिरीचा आज अभिमान वाटेल. आजचा दिवस खास बनवण्यासाठी, आवडत्या लोकांना छोट्या भेटवस्तू द्या.

March 3, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group