• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आम आदमी पार्टीतर्फे लोकसेवार्थ जल सेवेचे उदघाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2022
in जळगाव, सामाजिक
0
आम आदमी पार्टीतर्फे लोकसेवार्थ जल सेवेचे उदघाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
२३ मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत जळगाव येथे आम आदमी पार्टीतर्फे जल सेवेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सध्याचे उष्णतेचे वाढते तापमान लक्षात घेऊन जळगाव शहरात आलेल्या सर्व वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची तृष्णा भागविण्यासाठी जळगाव शहर आम आदमी पार्टी कार्यालयाजवळ पाणपोईची व्यवस्था करण्यात आली.
आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे सल्लागार डॉ.सूनील गाजरे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष. योगेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. शहीद भगत सिंग, सुखदेव, आणि राजगुरु या वीरांच्या प्रतिमेचे पूजन जळगाव शहर महानगर कार्य उपाध्यक्ष . अनिल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव शहर महानगर सचिव श्री चंदन भाऊ पाटील यांनी केले.तसेच जळगाव महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई यांनी पुढील कार्यभाग सांभाळला. यावेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते. कृष्णा माळी, स्वामी पाटील, आत्माराम चौधरी, हेमंत सोनवणे, सुभाष कोळी यांच्यासह कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख योगेश भाई यांनी केले.

Related Posts

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश
जळगाव ग्रामीण

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !
जळगाव

मोठी बातमी : ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group