• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कानळदा रोड परिसरात दुचाकीस्वार जखमी

शहर पोलिसात गुन्हा नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 12, 2022
in क्राईम, जळगाव
0
मोहाडी रोडवर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव – कानळदा रोड जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगरातुन कानळदाकडे  जाणाऱ्या हुसैनशाह शब्बीर शहा (वय-२२) रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण दुचाकीने जात असतांना समोरून येणारी भरधाव कार (एमएच १९ बीजे ८३०६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हुसैन शाह यांच्या दोन्ही पाय आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.  कार चालकाने मदत न करत थेट दुचाकी स्वाराला दमदाटी करून तुला काय करायचे आहे ते करून  घे अशी धमकी देवून कार घेवून पसार झाला. याप्रकरणी हुसैन शाह यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल बडगुजर करीत आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group