• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : स्त्रीत्वाला काळिमा फासणारी घटना…

दोन वर्षाच्या चिमुरडीला बेदम मारहाण ; महिले विरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : स्त्रीत्वाला काळिमा फासणारी घटना…
Share on FacebookShare on Twitter

पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा : प्रतिनिधी

येथील एका दोन वर्षाच्या मुलीला शेजारील बाईने अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीनंतरही एक दिवस लपवाछपवी सुरू असल्याने तीव्र संताप जनतेने व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याप्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या शरीरावरील जखमा पाहून तिला अमानुषपणे मारहाण झाल्याचा संशय मुलीच्या आईला आला. त्यांनी याची माहिती आजू बाजूला शेजारीण बाईला विचारली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

ही संतापजनक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या गावी घडलीय. या निर्दयी शेजारीण बाईने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर लोळाऊन चपलीने व काठीने बेदम मारहाण केलीय. मुलगी कळवळत राहिली पण तिच्या निर्दयी बाईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही. या घटनेचा तीव्र निषेध पिंपळगाव हरे येथील जनतेतून होत आहे.
या महिलेचं मुलीच्या आईसोबत जुने वाद होते असं सांगितले जात आहे. याचा राग तिने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर काढला . ही महिला इतकी रागावली होती की तिने लहान मुलीला इतकी बेदम मारहाण केल्यानंतर तिला जीव किती कळवळेल, याचा विचार सुद्धा तिच्या मनात आला नाही. या महिलेने निर्दयीपणे निष्पाप मुलीला मारहाण केली . ही मुलगी तिथे जागेवर बसून ओक्साबोक्शी रडू लागली. यावर महिलेचं समाधान झालं नाही, मग ती चप्पलने व काठीने मारहाण करू लागली. महिलेच्या या कृत्याचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी महिलेवर पिंपळगाव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे.

हे पिंपळगाव येथील पोलीस स्टेशन मागील परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी दुपारी हे प्रकरण झाल्याचे समजते. महिलेला एका दहा वर्षाच्या मुलाने मुलीला मारतांना पहिले असता मुलाच्या जाब वरून महिलेवरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलीचे आई वडील शेतात कामाला गेले असता दुपारी दोन वर्षाची मुलगी शेजारील बाईच्या अंगणात खेळायला गेल्यावरून ही मारहाण करण्यात आली असे सांगिलते जात आहे. संध्याकाळी मुलगी च्या रडण्यावरून व अंगावरील मारलेल्या वळ वरून आईच्या लक्षात आले. त्यावरून आईने गल्लीत विचारपूस केली असता एक दहा वर्षाच्या मुलाने सांगितले की, तुमची मुलगी शेजारील काकूच्या अंगणात खेळायला गेली असता त्या काकुने तिला मारहाण केली.

या घटने मुळे सर्व महिला वर्ग व नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे करीत आहे.

Related Posts

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group