• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात शिवसेनेकडून एकाला चोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2022
in जळगाव, ब्रेकिंग
0
जळगावात शिवसेनेकडून एकाला चोप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या हेमंत द्वितीये या व्यक्तीला शहरातील आयनॉक्स थिएटर समोर संतप्त शिवसैनिकांनी बेदम मारहाण करून माफी मागितल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला आहे.

धरणगाव येथील हेमंत द्वितीये एका व्यक्तीने सोशल मिडीयावरील जळगाव शहराच्या एका ग्रृपवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली.
ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये आयनॉक्स थिएटरला चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यावर शिवसैनिकांनी पाळत ठेवत थिएटर समोर त्यास बेदम मारहाण करत पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला. हेमंत द्वितीये याने माझ्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली. म्हणत त्याबद्दल माफी मागतो असेही याठीकाणी शिवसैनिकांना सांगितले.
याप्रसंगी शिवसेनाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माहिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !
राज्य

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !
क्राईम

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025
नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

नारायण राणेंनी ठाकरेंना डिवचले : म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group