• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : सिमेंटचा खांब कोसळला भाऊ बहीण ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2022
in क्राईम
0
धक्कादायक : सिमेंटचा खांब कोसळला भाऊ बहीण ठार
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ : पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकली लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला आहे. पाळण्यामुळेच आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
सहा महिन्यांच्या भावाला पाळण्यात झोका देत असतानाच अचानक सिमेंटचा खांब अंगावर कोसळला आणि दोन्ही बहिण- भावा चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. या घटनेमुळे घुक्से परिवारावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर दोन्ही चिमुरड्यांना तात्काळ खाडगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू सांगितले तर सहा महिन्याच्या भावाला नांदेड येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. प्राची विजय घुक्से (9) आणि तेजस विजय घुक्से (6 महिने) अशी मयत भावंडांची नावे आहेत.
आई गेली होती पाणी आणण्यास
यवतमाळमधील पुसद येथे विजय घुक्से हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. घुक्से कुटुंब शेतकरी आहे. विजय यांना 4 अपत्य आहेत. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. याच शेतात प्राचीचे वडील विजय घुक्से हे गाजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजसला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती. सकाळी 11 वाजता घुक्से यांची मोठी मुलगी प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्याची विनंती तिने केली. मात्र आई तेजसला झोका दे असे म्हणून पाणी आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात ज्याला झोका बांधला होता तो सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून प्राचीच्या डोक्यावर पडला. त्यामुळे प्राची बेशुद्ध झाली. तर तेजस हा लहानगा जोरात बाजूला फेकला गेला.
उपाचारापूर्वीच भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आली असता घडला प्रकार पाहून तिने आरडाओरड केली. सारीकाचा ओरडण्याचा आवाज ऐकून वडील विजय धावत आले. त्यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले तर तेजसला नांदेड येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे घुक्से कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group