• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ना.पाटील यांच्याहस्ते समर्थ बहुउद्देशीय संस्था जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
ना.पाटील यांच्याहस्ते समर्थ बहुउद्देशीय संस्था जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रुक तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांना 2018-19 या वर्षाचा जिल्हा युवक युवा पुरस्कार( संस्था) हा माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  अभिजित राऊत व जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते आज 1 मे रोजी पोलिस कवायत मैदानात ध्वजारोहण प्रसंगी प्रदान करण्यात आला
समर्थ संस्थेने जिल्ह्या भरातच नव्हे तर राज्यभरात सांस्कृतिक व सामाजिक कार्यात उत्तम कामगिरी करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील असंघटित युवकांना संघटित करून तरुणांच्या व नागरिकांच्या सुप्तगुणांना संधी देऊन भरीव कामगिरी केली आहे
समर्थ संस्थेला आज पर्यंत सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत अनेक सांघिक व वैयक्तिक पारितोषिके संस्थेने पटकावली आहेत तसेच शासनाच्या महाराष्ट्राच्या कलापथकाच्या शासन निर्णयातही संस्थेला मानाचे स्थान देऊन गौरविण्यात आले आहे व त्या अनुषंगाने संस्था ही पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्याभरात आपले शासकीय विविध योजनांचे पथनाट्य सादर करीत असते
समर्थ संस्थेच्या भरभराटीत संस्थेचे आधारस्तंभ रमेश जाधव अभिमन कोळी, कलावती भोई, विजय कोळी यांनी व संस्थेला यशाच्या मार्गावर चालवणारे संस्थेचे अध्यक्ष- योगेश लांबोळे, उपाध्यक्ष-महेश कोळी सचिव-विशाल जाधव ,अमोल जाधव रोहिणी निकम, भावेश पाटील, सागर सदावर्ते ,रवी परदेशी, संकेत राऊत मयूर भंगाळे, शुभम सपकाळे, मोक्षदा लोखंडे, श्रीकांत ढाबे ,कृष्णा पाटील, अंकुश काकडे ,विशाल सदावर्ते, कृष्णा बारी ,दीपक पाटील,दीपक भुसारी, अक्षय पाटील ,श्वेतांबरी पाटील, लीना पाटील ,तृप्ती बाक्रे पायल साळवे ,प्रणिता शिंपी ,संजना तायडे ,पूर्वा जाधव ,सरिता तायडे, मयुरी सुतार, समर्थ जाधव ,कोमल पाटील, युगंधरा ओहोळ ,गणेश सोनार नेहा पवार ,स्वराली जोशी या सर्वांच्या भरीव कामगिरीने संस्था आपली वाटचाल करीत आहे

Related Posts

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

March 21, 2026
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group