• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शीरखुर्मा कार्यक्रम

ईद निमित्त सर्व धर्मीयातर्फ़े आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शीरखुर्मा कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता,धरणगाव :प्रतिनिधी 
सर्व धर्मीय शीरखुर्मा चा कार्यक्रम पाळधी येथील मशिदीत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच अलीम देशमुख व देशमुख परिवाराने केले. त्यानिमित्त या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. माजी सरपंच अलीम देशमुख आणि देशमुख परिवारातर्फे दरवर्षी ईद निमित्त यांच्या घरी कार्यक्रम साजरा केला जातो.

मात्र यावर्षी देशमुख परीवाराने देशातील वातावरण व या कार्यक्रमाचे एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. त्यामुळे मशिदीत शीरखुर्मा चा कार्यक्रम पाळधी येथे पहिल्यांदा साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील आठवणी कढुन गावातील एकोपा कायम राहू द्या तर देशात काही घडूदे मात्र आपल्या गावात काही अप्रिय घटना घडणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले. यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि प सदस्य प्रताप पाटील, माजी सरपंच अलीम देशमुक, डॉ. राजु देशमुख, जुबेर देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.

Related Posts

शिवसेना महानगरतर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम !
जळगाव

June 19, 2025
एकाच ठिकाणी चारवेळा चोऱ्या ; जळगावातील कंत्राटदार करणार मुख्यमंत्र्यासमोर आत्मदहन !
क्राईम

स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात : आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर !

दुचाकीच्या जबर धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रौढाचा मृत्यू !

शेतकऱ्याचा गेला तोल : रोटरमध्ये अडकून गेला जीव !

तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

आरोग्य यंत्रणेत खळबळ : वैदयकिय अधिकाऱ्याने केला आरोग्य सेविकेचा विनयभंग !

June 19, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिवसेना महानगरतर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम !

शिवसेना महानगरतर्फे वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम !

June 19, 2025
एकाच ठिकाणी चारवेळा चोऱ्या ; जळगावातील कंत्राटदार करणार मुख्यमंत्र्यासमोर आत्मदहन !

एकाच ठिकाणी चारवेळा चोऱ्या ; जळगावातील कंत्राटदार करणार मुख्यमंत्र्यासमोर आत्मदहन !

June 19, 2025
स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात : आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर !

स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोमध्ये भीषण अपघात : आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर !

June 19, 2025
दुचाकीच्या जबर धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रौढाचा मृत्यू !

दुचाकीच्या जबर धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रौढाचा मृत्यू !

June 19, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group