• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेम करण्यासाठी पती ठरत होता अडसर ; पत्नीने केली हत्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2022
in क्राईम
0
प्रेम करण्यासाठी पती ठरत होता अडसर ; पत्नीने केली हत्या
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा : प्रतिनिधी
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकराच्या मदतीने पत्नी नेच हात पाय बांधून आणि गळा आवळून ठार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोरीने गळा आवळून पीडित पतीला मारण्यात आले. दत्तात्रय कव्हळे असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर एजाज खान असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे पीडित दत्तात्रय कव्हळे आपल्या पत्नीसह राहतात. याच गावात एजाज खानही राहतो. कव्हळे यांची पत्नी आणि एजाज खान यांच्यात अनैतिक संबंध होते. याबाबत पतीला कुणकुण लागल्यानंतर गावात गवगवा झाला. यानंतर एजाजने माफी मागितली आणि दोघांचे प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर कव्हळे दाम्पत्य काही दिवसांसाठी दुसऱ्या गावात कामासाठी गेले होते. मात्र शेती खरेदीसाठी ते पुन्हा गावात आले. यानंतर कव्हळे यांची पत्नी आणि एजाजमध्ये पुन्हा प्रेमसंबंध जुळले.
दोरीने गळा आवळून केली हत्या
दत्तात्रय कव्हळे हे मुलीचा दहावीचा पेपर असल्याने तिला परीक्षेसाठी मंगळवारी साखरखेर्डा येथे गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेला एजाज आणि कव्हळे यांच्या पत्नीने मिळून त्यांचे हातपाय बांधून त्यांना पलंगावर टाकले आणि दोरीने त्यांची गळा आवळून हत्या केली. ही बाब मयत दत्तात्रयच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांत तक्रार दिली. आईच्या तक्रारीनुसार आरोपी पत्नीसह, तिचा प्रियकर एजाज खान पठाणवर गुन्हा दाखल करून साखरखेर्डा पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

Related Posts

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !
क्राईम

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

June 30, 2025
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !
क्राईम

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !
क्राईम

शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

June 28, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

June 30, 2025
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे थोडे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

June 30, 2025
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group