• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ब्रेकिंग : लाचखोर शिपाईला अटकेत

जळगाव एसीबीची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2022
in जळगाव, ब्रेकिंग
0
ब्रेकिंग : लाचखोर शिपाईला अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव येथील सहाय्यक कामगार कार्यालयातील शिपायास ३० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे की , जळगाव जिल्ह्यातील एका तक्रारदाराने जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज दिला होता. या कार्यालयातील चौधरी नामक शिपायाने आपले कार्यालयातील वरीष्ठांशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत दोन लाख १० हजारांची मागणी केली होती व पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे सांगितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ३० हजारांची लाच शिपायाने स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group