• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मेहरूण तलावावर एकाचा दगडाने ठेचून खून

एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 9, 2022
in क्राईम, जळगाव
0
मेहरूण तलावावर एकाचा दगडाने ठेचून खून
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरून तलावाच्या काठावर एका प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे या व्यक्तीचे वय साधारण ४८ ते ५० सुमारास असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. या मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसून येत आहे. दिनेश भिकन पाटील (वय-४५, रा.रामेश्वर कॉलनी) असे मृत प्रौढाचे नाव आहे.
या खुनाची माहिती पोलिसांना मिळताच एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू केले होते. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी घटनास्थळाहुन रक्ताने माखलेले दगड, दारू आणि पाण्याची बाटली, मयताची दुचाकी, चप्पल असे साहित्य हस्तगत केले आहे.

26 मार्च रोजी शहरात समतानगर परिसरात एक खून तर दुसरा खून शिवाजीनगर परिसरात एकाच दिवसात झालेला होता. त्यानंतर तिसरा खून हा शिवाजी नगरातील हुडको येथील गवळी वाड्यात झालेला होता . त्यामधील दोन खून अनैतिक संबंधाची किनार होती. तर आज झालेला खून क्रूरपणे दगडाने ठेचून करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती आहे. हा खून इतक्या क्रूरपणे कुणी व कशासाठी केला असेल याकडे मात्र आता पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. मागील महिन्यात झालेले दोन खुनाचे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेच आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group