वृषभ: आजचा दिवस चांगला असेल. मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळणार आहे. विवाह समारोहात आज आपण सहभागी होऊ शकणार आहात. आजचा दिवस प्रसन्न असणार आहे. नियमांचं पालन करा. हा महिना व्यवसायासाठी खूप चांगला आहे. कर्मचारी वर्गासाठी देखील हा महिना उत्तम राहील. अधिकारीही तुमच्यावर खूश होतील.
मिथुन: आपल्या कामात आज चांगलं यश येईल. नवीन व्यवसायाची युक्ती मिळेल. तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही हाती घेतलेलं कार्य पूर्ण कराल. जे विद्यार्थी परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. चांगली बातमी कानावर येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क: आज तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे. कामाचं योग्य फळ मिळेल. आजच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली असणार आहे. चांगल्या कामात आपला हाथभार लागेल. कशी कोणतीही चूक करू नका, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला मान खाली घालावी लागेल. दिवस चांगला आहे. कोणत्याही परिस्थितीत विचार करून निर्णय घ्या.
सिंह: कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. आपल्याला मेहनत आणि समजुदारीनं काम घ्यावं लागेल. मित्र-परिवारासोबत आपला दिवस खूप चांगला राहिल. कोणावरही विश्वास ठेऊ नका. कोणताही निर्णय घेताना आधी कुटुंबाचा विचार करा. दिवस चांगला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रगती करा. येणारे दिवस नक्कीचं उत्तम असतील.
कन्या: दिवसाची सुरुवात चांगली होईल. काम आणि कुटुंबाच्या ठिकाणी सुख नांदेल. व्यापारी वर्गाला आज विशेष फायदा होईल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दिवस चांगला आहे.
तूळ: आजचा दिवस खूप फायदा मिळवून देणारा ठरणार आहे. कामातून फायदा मिळेल. नोकरीच्य़ा ठिकाणी तुमची प्रशंसा करण्यात येईल. कोणताही निर्णय घेताना आधी कुटुंबाचा विचार करा. दिवस चांगला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रगती करा. येणारे दिवस नक्कीचं उत्तम असतील.
वृश्चिक: आज आपल्याला भाग्य साथ देईल. मंगलकार्यामध्ये आपला सहभाग राहिल. आपल्या बुद्धीचा वापर करून कार्य यशस्वीपणे मार्गी लावू शकता. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. अडचणींवर मात कराल. अधिक विचार करून तणाव घेऊ नका. दिवस बदलतील. आरोग्याची काळजी घ्या.
धनु: आज तुम्हाला त्रासापासून सुटका मिळणार आहे. तुमची सगळी आजच्या दिवसातील कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वृद्धी होईल. तुम्ही दुसऱ्यांना दिलेला सल्ला मोलाचा ठरणार आहे. पण कोणावर विश्वास ठेवावा याकडे लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर: आज आपला दिवस खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. तुम्ही हिंमत हरू नका. दिवसाअखेर तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पूर्ण चिकाटीने काम करा. दिवस तुमचाच आहे.
कुंभ: आज भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. तुमच्या बोलण्याची कला तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल. आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मीन: आज तुम्ही ऊर्जेनं भरलेले असाल. व्यापारात वृद्धी होईल आणि धनलाभ होईल. शत्रूंना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. आज तुम्हाला तुमचं भाग्य साथ देईल. कोणताही निर्णय घेताना आधी कुटुंबाचा विचार करा. दिवस चांगला आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रगती करा. येणारे दिवस नक्कीचं उत्तम असतील.