• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

या शहरात आजपासून सिलेंडर झाले स्वस्त ; बँकेच्याही दरात कमी अधिक वाढ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2022
in राज्य
0
या शहरात आजपासून सिलेंडर झाले स्वस्त ; बँकेच्याही दरात कमी अधिक वाढ
Share on FacebookShare on Twitter

एलपीजी, बँक, इनकम टॅक्स यांसारख्या अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यामुळे या किमतींचा अनेकांवर परिणाम होणार असल्याचे दिसून येते. आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना कळवले आहे की, १ ऑगस्टपासून ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केली जाईल. याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे बँकेला द्यावी लागेल. त्यानंतरच चेक क्लिअर होईल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या माध्यमातून बँक ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या धनादेश फसवणुकीपासून वाचवणार आहे. १ ऑगस्टपासून बँकेच्या ग्राहकांना ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेश वाटण्याअगोदर डिजिटली कन्फर्म करावे लागणार आहे. यापुढे कोणालाही चेक देण्यापूर्वी बँकेला ग्राहकाचे पत्र द्यावे लागणार आहे.

एलपीजी सिलेंडर

१ ऑगस्टपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहे. पूर्वी १९७२.५० रुपये सिलेंडरची किंमत होती. आता मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १९३६.५० रुपयांत मिळणार आहेत. तर घरगूती एलपीजी सिलेंडरसाठी १०५२ रुपये द्यावे लागतील. गॅस सिलिंडरचे दर ३६ रुपयांनी कमी करण्यात आले आहे. या किमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू झाल्या आहेत.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली. त्यामुळे आता ग्राहकांना धक्का बसला आहे. एचडीएफसीने शनिवारी रिटेल प्राइम लेंडिंग (किरकोळ प्राथमिक कर्ज) दर वाढवला. आरपीएलआर हा बेंचमार्क कर्ज दर आहे. एचडीएफसीने त्यात ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. हे दर १ ऑगस्टपासून लागू होतील. याचा परिणाम नवीन आणि विद्यमान ग्राहकांवर होणार आहे. दोघांसाठी कर्जाचा ईएमआय वाढेल आणि त्याचा मासिक बजेटवर परिणाम होईल.

इन्कम टॅक्स

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. आजपासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी लेट फी भरावी लागणार आहे.ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना ५००० रुपयांच्या दंडासह ३१ डिसेंबर २०२२पूर्वी आयटीआर भरावा लागेल. त्याचबरोबर ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना १००० दंडासह आयकर विवरणपत्र भरावे लागेल.

पीएम किसान सन्मान निधी

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या केवायसीसाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून शेतकरी केवायसी करू शकणार नाहीत.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !
क्राईम

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026
राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !
राज्य

राजकारणात मोठी उलथापालथ? ठाकरे गटाचे खासदार शिंदेच्या रडारवर !

March 18, 2026
नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !
क्राईम

नवऱ्यानेच केले बायकोला मित्रांच्या हवाली : विवाहितेवर सामूहिक अत्याचार !

March 17, 2026
सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !
क्राईम

सीसीटीव्हीत कैद क्रूरता; पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून पती फरार, सुरतमधून अटक !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

नातेवाईकांसोबतचा तुमचा संवाद वाढेल. तुम्ही एक नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्सुक असाल.

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group