उत्तर प्रदेशात सर्वाधिक तरुण आमदा
उत्तर प्रदेश : योगी आदित्यनाथ यांनी आपले होम ग्राउंड पुन्हा दुसऱ्यांदा राखल्याने भाजप पक्षात आनंदाचे वातावरण आहे. योगीजीं आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर समोर आलाय नवनिर्वाचित आमदारांपैकी जवळपास निम्मे आमदार पहिल्यांदाच निवडून आलले आहेत. त्यामुळे यूपीत भाजपचं यंतिस्तान म्हणजेच तरुण उमेदवारांचं कार्ड चांगलचं चालल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीतल आकडेवारीचा अभ्यास केल्यास जातीयवादालाही जास्त थारा मिळाला नसल्याची आकडेवारी समोर आलीय. तसेच महिलांनाही उत्तर प्रदेशातील ही निवडणूक फार मानवलेली नाहीये. आता या निवडणुकीत भाजपचं यंग कार्ड कसं चाललंय हेही पाहुयात…
तरूणांनी लढविला योगीजींचा किल्ला
भाजपने या निवडणुकीत 200 नव्या उमेगवारांना संधी दिली, त्यापैकी 126 जणांचा विजय झाला तर जिंकण्याचा स्ट्राईक रेट तब्बल 63 टक्के आहे. समाजवादी पार्टीकडून 199 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यापैकी 56 जणांचा विजय तर उमेदवार जिंकून येण्याचा सपाचा स्ट्राईक रेट 28.1 टक्के आहे. बसपानं तब्बल 346 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण जिंकून आला फक्त एकच उमेदवार आला, बसपाचा स्ट्राईक रेट 0.3 टक्के फक्त आहे. काँग्रेसनं 335 नव्या उमेदवारांना संधी दिली, पण एकालाही विजय मिळवता आलं नाही.