मुंबई : वृत्तसंस्था
जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि रेडक्रॉसचे मार्गदर्शक श्री किशोर राजे निंबाळकर यांच्या मातोश्री सौ.वत्सलाबाई निंबाळकर (वय ८४) यांचे आज १३ रोजी शुक्रवारी सकाळी ८ वाजता वृद्धापकाने निधन झाले. त्यांच्यावर दि. १३ रोजी सायंकाळी 5 वाजता राहत्या घरातील (न्हावरे गावी) शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
