• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाजंत्रीचे काम करणाऱ्या तरुणाने घेतला गळफास

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
वाजंत्रीचे काम करणाऱ्या तरुणाने घेतला गळफास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गाढोदा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव जितेंद्र गोपाल सपकाळे (वय ३५)  असे  आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी  की, तालुक्यातील गाढोदा येथे जितेंद्र सपकाळे हा आपल्या आई, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला आहे. जितेंद्र हा बँड पथकात वाजंत्रीचे काम करून उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्याची आई दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्याने तिला उपचारासाठी त्याचा भाऊ सिद्धार्थ आणि बहीण यांनी गेल्या महिन्याभरापासून पुण्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे जितेंद्र हा घरी एकटाच होता. मंगळवार २८ जून रोजी दुपारी गल्लीतील काही मुलांसोबत जितेंद्र सपकाळे हा बसलेला होता.

त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जितेंद्र सपकाळे मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत  घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे. मयतच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी आणि एक बहीण असा परिवार आहे.

Related Posts

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !
क्राईम

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan
क्राईम

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026
यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

यात्रेत ‘बारा गाड्या’ सोहळ्यात भीषण अपघात; एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू !

March 21, 2026
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

March 21, 2026
marhan

कॉपी पुरवण्यास नकार; होमगार्डवर लोखंडी रॉडने हल्ला !

March 21, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मतदार यादी दुरुस्तीत दिरंगाई महागात; जळगावात ७ बीएलओंवर गुन्हे दाखल !

March 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group