पारोळा : प्रतिनिधी
येथील बजरंग दल तर्फे तहसीलदार अनिल गवांदे व सहायक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, नायब तहसीलदार बी आर शिंदे यांना देशातील वाढत्या इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉक्टर रवींद्र धनराळे ,डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील ,नितीन बारी ,विषाल महाजन, अंकुश गुजराती, अमोल ठाकूर, नितेश मराठे, रवींद्र मिस्तरी, दीपक वाघ, गोरख चौधरी, बाळा पाटील, नाना साळी, अमोल कपाटे, पंकज चौधरी, बबलू पाटील ,लक्ष्मण महाले ,केशव क्षत्रिय यासह दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते उपस्थित होते.