• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळ शहरात 1 बनावट गावठी पिस्टल सह 2 जिवंत काडतुसे जप्त

पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भुसावळ शहरात 1 बनावट गावठी पिस्टल सह 2 जिवंत काडतुसे जप्त
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ :प्रतिनिधी

शहरातील राहुल नगर येथील वाल्मीक समाजाचे आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात एक इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या अंगझडती मध्ये त्याच्या जवळून एक बनावट गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पो.ना शशिकांत पांडुरंग तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 22/09/2022 रोजी 23:50 वाजेला भुसावळ शहरातील राहुल नगर येथील वाल्मीक समाजाचे आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात एक इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून बसले असता आकाश राजेश टाक वय 29 राहणार 72 खोली,वाल्मीक नगर भुसावळ हा त्याच्या कब्जात विना पास परवाना गावठी बनावटीच 15000 रू. किंमतीचे एक पिस्टल व 1000 रू. किंमतीचे दोन जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आला एकूण 16000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 व म.पो.अधिनियम कलम ( 37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोहेकॉ विजय नेरकर, पोना.निलेश चौधरी,पोना.उमाकांत पाटील,पो.ना.तुषार पाटील, पोकॉ.प्रशांत परदेशी,पो. कॉ.योगेश माळी,पो. कॉ.सचिन चौधरी,पो. कॉ.प्रशांत सोनार,पोना.दिनेश कापडणे अशांनी मिळून केली

Related Posts

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू
क्राईम

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !
क्राईम

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !
क्राईम

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार
क्राईम

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group