• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २  मार्च २०२६

वरणगाव येथून जवळ असलेल्या पिंपळगाव खुर्द येथील श्रीराम नगरमध्ये विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. धिरज कोळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धिरज हा पिंपळगाव येथील हरी किटकुल बढ़े प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. दि. १ रोजी दुपारी सुमारे १ वाजता तो घरात एकटाच होता. त्यावेळी घरच्या नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी त्याने इलेक्ट्रिक मोटार प्लगमध्ये जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्लग जोडत असताना अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी धिरजचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणीही नसल्याने काही वेळ ही बाब लक्षात आली नाही. नंतर शेजाऱ्यांना प्रकार समजताच धाव घेण्यात आली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

धिरजच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. तो स्वभावाने अत्यंत नम्र, मैत्रीशील आणि अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अचानक निधनाने शिक्षक व सहपाठी हादरले असून, शाळेत शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, घरगुती विद्युत उपकरणे वापरताना आवश्यक सुरक्षितता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांनी कुटुंबीयांना धीर देत प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

Related Posts

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !
क्राईम

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !
क्राईम

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !
जळगाव

गौतमी पाटीलचा ‘पाटलांचा बैलगाडा’ डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धूम; चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले !

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group