• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात २ री महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धा

२५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित; तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात २ री महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २४ जानेवारी २०२३

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले असून जळगाव होणाऱ्या राज्यस्तरीय कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेची तयारी पुर्णत्वाकडे आहे.

सदर स्पर्धेत आतापर्यंत २५ जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे या स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येणार आहेत असे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात १० मुलं व १० मुली अशा २० विविध वजनी गटात या स्पर्धा रंगणार आहेत तर पुमसे स्पर्धा या वैयक्तिक, पेअर्स व सांघिक मुलं व मुली अशा प्रकारात होणार आहेत, साधारण ५०० च्यावर खेळाडू , संघ प्रशिक्षक व व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक समावेश आहे.

Related Posts

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !
जळगाव

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !
जळगाव ग्रामीण

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026
“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेवर न्यायालयाचा कडक सवाल; पेन्शनला पैसे नाहीत तर योजना थांबवा !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group