• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

430 फूट उंच पाळण्यावरून पडला ; आई समोर मुलाचा अंत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2022
in क्राईम
0
430 फूट उंच पाळण्यावरून पडला ; आई समोर मुलाचा अंत

Spining chair

Share on FacebookShare on Twitter

थीम पार्क आणि त्यातील सर्वप्रकारची मोठमोठी खेळणी लहान मुलांना आणि तरुणांना नेहमीच आकर्षित करतात. अत्यंत उंचावरून ही राइड होत असते. त्यामुळे एक वेगळाच उत्साह असतो. मात्र कधीकधी अशा उंच झुल्यांवर बसणे जीवघेणे ठरू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क राइड जिथून हा मुलगा खाली पडला त्याचं नाव आहे ‘ऑरलँडो फ्री फॉल राइड’. अपघातानंतर संबंधित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही. हा अपघात झाला तेव्हा मुलाचे आई-वडील जवळच उभे होते. सुमारे 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने हा मुलगा 430 फूट उंचीवरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरक्षा बेल्ट बांधला होता ?
मुलाने शरीरावर सुरक्षा बेल्ट बांधला होता, की नाही हे स्पष्ट झाले नाही. रात्री 11 वाजता हा अपघात झाला. त्याचवेळी, उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, की सुरुवातीला जेव्हा हा मुलगा खाली पडला तेव्हा त्यांना झुल्याचा तुकडा पडल्याचे वाटले, पण नीट बघितल्यावर खाली एक मुलगा पडला होता.
मागच्या वर्षीही झाला होता अपघात
थीम पार्कमधील ड्रॉप टॉवर राइड गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाली. यापूर्वी 2020मध्येही अपघात झाला होता, जेव्हा एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या राइडवरून पडून मृत्यू झाला होता. 430 फूट वर गेल्यावर ही राइड ताशी 120 किलोमीटर वेगाने खाली येते.त्याचवेळी हा मुलगा या राइडमधून कसा कोसळला, याचा तपास आता सुरू झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसे, या राइड कंपनीचा मालक स्लिंगशॉट ग्रुप आहे. त्यांचे सीईओ मीडियाशी बोलताना दावा केला, की आम्ही संपूर्ण सुरक्षिततेने राइड चालवतो. सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.

https://twitter.com/Joshuajered/status/1507366705604923394?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1507366705604923394%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Ftrending%2Fteenager-fell-down-from-430-feet-speed-120-km-per-hour-in-theme-park-in-front-of-parents-673003.html

Related Posts

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026
जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास !

March 28, 2026
अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला
क्राईम

अमळनेरमध्ये गावठी कट्ट्याचा थरार; गोळी सुटून तरुणाचा जागीच मृत्यू, परिसर हादरला

March 28, 2026
मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; अडीच लाखांचा अवैध गुटखा जप्त, ६.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

विवाहितेचा रस्त्यावर विनयभंग; पतीला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group