• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ठार मारण्याची धमकी देत ७ वर्षीय मुलीचा विनयभंग !

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2023
in जळगाव
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच पाचोरा तालुक्यातील एका गावातील ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी अमोल संसारे (वय ३१) याने अल्पवयीन मुलीस आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने घरात बोलवले. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अल्पवयीन मुलीने विरोध करत जोराने ओरडली असता अमोलने पीडितेस ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १५ डिसेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित अमोल संसारे याच्याविरुध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. अमोल पवार करत आहे. अमोल संसारे यास जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Tags: #jalgaon#police#rapeCrime

Related Posts

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !
जळगाव

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !
जळगाव

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त
जळगाव

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026
अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !
जळगाव

अशोकभाऊ : आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ !

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group