• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आ.भास्कर जाधव यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर करवाई व्हावी

युवासेनेने दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
आ.भास्कर जाधव यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर करवाई व्हावी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ ऑक्टोबर २०२२

शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील निवासस्थानावर मंगळवारी मध्यरात्री भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देण्यात येणारे सुरक्षा कवच मंगळवारी रात्री 11 वा. काढण्यात आले व तद्नंतर रात्री दिड वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टंप फेकून हल्ला करण्यात आला. त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्याने हल्लेखोर पसार झाले. एका लोकप्रतिनिधीच्या घरी याप्रकारचा भ्याड हल्ला होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. सुरक्षा काढल्यानंतर लगेचच काही तासात याप्रकारचा हल्ला होणे हे पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. देंवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख म्हणून काम करीत आहात. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेले प्रकार कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. महाराष्ट्र पोलीसांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आपण योग्य ती कारवाई कराल अशी आशा आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आरोप-प्रत्यारोप होतच असतात पण याप्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरावर हल्ला चढविणे हा अतिशय निंदनीय व महाराष्ट्राला बदनाम करणारा प्रकार आहे.

गृहमंत्री म्हणून आपण या झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश करावे व त्वरीत या विषयी गुन्हा दाखल करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी या विषयाचे निवेदन युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, कॉलेज कक्ष अधिकारी प्रितम शिंदे, लोकेश पाटील, निखील मोरे, सयाजी जाधव, विशाल सोनार, अमय पाटील आदि युवासैनिक उपस्थित होते. यावेळी “भ्याड हल्ला करणाऱ्यांचा निषेध असो” , “महाराष्ट्रातील संस्कृतीला काळीमा फसणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहीजे”, अशा घोषणा देण्यात आल्या.

Related Posts

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group