• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आंदोलन शमविण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणची चौकशी करा

जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेडने दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 21, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
आंदोलन शमविण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणची चौकशी करा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ ऑक्टोबर २०२२

मराठा आरक्षण आंदोलन शमविण्यासाठी झालेल्या आर्थिक देवाणघेवाणची ऑडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत असून या क्लिप मधील व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली.

गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या दोन-तीन दिवसापासून समाज माध्यमांमध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलन शमविण्यासाठी मागील सरकार मधील नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चातील काही स्वयंघोषित समन्वयकांना प्रचंड पैसा दिल्याचे दिसून येत आहे सदरील ऑडिओ क्लिप मध्ये संबंधित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख आहे.

आंदोलन काळात जवळपास 42 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये वायरल झाल्यानंतर मराठा समाजातील तरुणांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून त्यांच्यामध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे तसेच मराठा समाजात यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे संबंधित ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख असणाऱ्या व्यक्तींना जाब विचारला असता त्यांच्याकडून समाज माध्यमावर दमदाटी आणि चितावणीखोर भाषा वापरली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे मराठा समाजातून कुठल्याही प्रकारची चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संबंधित ऑडिओ क्लिप आणि त्यात उल्लेख झालेल्या व्यक्ती यांच्यात झालेली प्रचंड मोठी आर्थिक देवाण घेवाण याची कसून कायदेशीर चौकशी करण्यात यावी तसेच दोषी व आढळून आले असते त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगरध्यक्ष संदीप पाटील, महानगर उपाध्यक्ष सतीश लाठी, ज्येष्ठ सल्लागार देविदास अडकमोल, राकेश कोठारी, प्रमोद कुंभार, मयूर चौधरी, सागर कोळी, बाळू पाटील व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group